कोरोनातून बरे झाल्यावर काय काळजी घ्यावी?

मुक्तपीठ टीम कोरोनामधून बरे झाल्यानंतर तुमची जबाबदारी संपली असे नाही. तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना संसर्गाने शरीराची जी हानी होते ती भरून काढावी लागते. तुम्ही स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवलेच पाहिजे. कोरोना निगेटिव्ह झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यायामाबद्दल आणि आरोग्याबद्दल बरेच प्रश्न असतात. व्यायामापासून आहारापर्यंतच्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा … Continue reading कोरोनातून बरे झाल्यावर काय काळजी घ्यावी?