कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

मुक्तपीठ टीम कोरोना लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यात सरकारने ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा खाली आणल्याने लस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे आणि त्याचबरोबर लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची त्याबद्दलचं कुतुहलही. त्यातील काही मुद्द्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.   कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं? डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर सौम्य प्रमाणात ताप येणे, स्नायू … Continue reading कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?