चक्रीवादळाच्या ‘तौक्ते’ या नावाचा नेमका अर्थ काय?

मुक्तपीठ टीम अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ म्हणजे तौक्ते चक्रीवादळ. जे मंगळवारपर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. देशात कोरोनाचं संकट असताना चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार या देशातील हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. त्याचा नेमका अर्थ काय, ते समजून घेऊया. म्यानमारने केलं बारसं, … Continue reading चक्रीवादळाच्या ‘तौक्ते’ या नावाचा नेमका अर्थ काय?