नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम आहे तरी काय?

मुक्तपीठ टीम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम (NMPP)सादर केला आहे. या कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीद्वारे तसेच मालमत्ता वापराचे हक्क देऊन पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरवणार आहे, असा सत्ताधारी भाजपाचा दावा आहे. तर यातून सरकारला सरकारी मालमत्ता उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी वापरायच्या आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे.   सरकारचा हेतू काय आहे? … Continue reading नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम आहे तरी काय?