सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?

मुक्तपीठ टीम काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळलेला होता. कोरोना काळात नवनवीन विषाणूचे प्रकार समोर येत आहेत. नव्या आढळलेल्या या सायटोमॅजिलो विषाणूमुळे आता काय काळजी घेणं आवश्यक आहे, हा विषाणू किती धोकादायक आहे, याची माहिती असणं आवश्यक आहे.   काय आहे सायटोमॅजिलो विषाणू? सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा … Continue reading सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?