पक्षांतरबंदी कायदा नेमका आहे तरी कसा? अपात्रता टाळण्यासाठी किती आमदार लागतात?

मुक्तपीठ टीम विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतचे इतर अनेक आमदार भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातेतील सुरतला गेले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून पक्षांतर बंदी कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय? आणि तो … Continue reading पक्षांतरबंदी कायदा नेमका आहे तरी कसा? अपात्रता टाळण्यासाठी किती आमदार लागतात?