कौटुंबिक हिंसाचार कायदा नेमका कोणासाठी, कधी, कसा वापरता येतो?

संकलन – अपेक्षा सकपाळ कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम तयार केला. त्यामुळे महिलांच्या हाती एक मजबूत कायदेशीर साधन आले.   कायद्याचे पूर्ण नाव – कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ व नियम २००६ हा कायदा संपूर्ण भारतात २६ ऑक्टोबर २००६ पासून लागू झाला.   कौटुंबिक … Continue reading कौटुंबिक हिंसाचार कायदा नेमका कोणासाठी, कधी, कसा वापरता येतो?