मुंबईतील तिस्टा सेटलवाडांवर २००२च्या गुजरातमधील दंगलप्रकरणी २०२२मध्ये का कारवाई? समजून घ्या ठेवलेले आरोप…

मुक्तपीठ टीम मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर या घडामोडी सुरु झाल्या आहेत. गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर कागदपत्रांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप ठेवला आहे. त्यांच्याविरोधात नेमके काय आरोप ते समजून घेवूया… … Continue reading मुंबईतील तिस्टा सेटलवाडांवर २००२च्या गुजरातमधील दंगलप्रकरणी २०२२मध्ये का कारवाई? समजून घ्या ठेवलेले आरोप…