कोरोनामुक्त झालेले किती दिवसानंतर शस्त्रक्रिया करू शकतात?

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या साथीला तसं दीड वर्ष उलटले आहे. पण तरीही कोरोनाबद्दल अद्यापही संपूर्ण माहितीचा अभावच आहे. त्यामुळे प्रत्येकालाच अनेक प्रश्न पडतात. त्यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांचा कोरोना बरा झाला त्यांना जर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांनी ती कधी करावी? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने याबद्दल दिलेली माहिती महत्वाची आहे. … Continue reading कोरोनामुक्त झालेले किती दिवसानंतर शस्त्रक्रिया करू शकतात?