मेड इन इंडिया फॉक्सवॅगन टायगुन झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत…

मुक्तपीठ टीम जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने अधिकृतरित्या आपल्या बहुप्रतिक्षित एसयूव्ही टायगुन या कार नेमकी कशी असणार ते उघड केले आहे. या कारला सर्वात पहिल्यांदा फेब्रुवारी २०२० मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायटन कंपनीची ही २.० स्ट्रेटेजीच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेली पहिली मेड इन इंडिया कार असेल. जी ऑगस्ट … Continue reading मेड इन इंडिया फॉक्सवॅगन टायगुन झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत…