सरळस्पष्ट मुलाखत – तुळशीदास भोईटे
शब्दांकन – गौरव भंडारे
श्रमजीवी संघटना
विधायक संसद
या संघटना, संस्था आणि त्यांच्या माध्यमातून पालघर ठाणे जिल्ह्यांमधील आदिवासींची वेठबिगारीच्या जोखडातून मुक्त करणारा आदिवासी समाजात मुक्तिदाता म्हणून ओळखला जाणारी व्यक्ती म्हणजे विवेक पंडित.
गेली ४ दशके समाजात न्यायासाठी संघर्ष करतानाच विधायक कार्यही उभे करणारे विवेक पंडित यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे.
दोन भागांमधील ही प्रदीर्घ मुलाखत येणाऱ्या पिढ्यांसाठी विधायक संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे.
आता मुलाखतीच्या पहिल्या भागाचा व्हिडीओ नक्की पाहा:
आपण या भागानंतर रविवारी मुलाखतीचा दुसरा भागही आवर्जून पाहा.
मुक्तपीठच्या यूट्युब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुरु करा.








Subscribe