“मराठा युवकांच्या प्राणार्पणाने मिळवलेले आरक्षण गेले! आता लगेच मार्ग काढा!!”

विनोद पाटील   मराठा युवकांनी प्राणांचे बलिदान देऊन मिळवलेले मराठा आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे रद्द झाले आहे. दुर्दैवी दिवस आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती नव्हती, असं म्हणणार नाही, पण आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक न्यायालयीन युक्ती मात्र नव्हती, असं खेदानं बोलावं लागतंय. आता सत्ताधारी, विरोधी सर्वांनी एकत्र बसावं २४ तासात मार्ग काढावा.   सर्वोच्च न्यायालयाचा निकालामुळे … Continue reading “मराठा युवकांच्या प्राणार्पणाने मिळवलेले आरक्षण गेले! आता लगेच मार्ग काढा!!”