हिमकडा कोसळलेल्या वीज प्रकल्पाविरोधात स्थानिक गावकरी गेले होते न्यायालयात…
मुक्तपीठ टीम उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानं ओढवलेल्या आपत्तीमुळे अद्यापही १५०पेक्षा जास्त बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३० जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तर १४ मृतदेह सापडले आहेत. सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहे. रविवारच्या आपत्तीकडे निसर्गाचा प्रकोप म्हणून पाहण्यापेक्षा मानवी चुकांमुळे ओढवून घेतलेलं संकट म्हटलं पाहिजे असं पर्यावरणवाद्यांचं मत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगप्रसिद्ध चिपको मोहीम जिथून सुरु झाली … Continue reading हिमकडा कोसळलेल्या वीज प्रकल्पाविरोधात स्थानिक गावकरी गेले होते न्यायालयात…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed