विक्रम गोखले…अभिनयानं मराठीप्रमाणे हिंदीतही उमटवला ठसा!

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. संयत अभिनय आणि परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गोखले यांनी मराठी नाटकं, चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये काम केल. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्येही देखील काम केले. विक्रम गोखले यांच्या गाजलेल्या भूमिका!! विक्रम गोखले … Continue reading विक्रम गोखले…अभिनयानं मराठीप्रमाणे हिंदीतही उमटवला ठसा!