डॉ दत्तप्रसाद दाभोळकर – एक अफलातून रसायन

विजय मांडके   महात्मा गांधी म्हणाले होते की त्यांना १२५ वर्षे जगायचे आहे , भरपूर कामे करायची आहेत. पण त्यांना मारण्यात आले. मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे त्यामुळे मी ८३ व्या वर्षातून ८४ व्या वर्षात पदार्पण केले म्हणजे मला अजून ४२ वर्षे जगायचे आहे. आणि त्यादृष्टीने उरलेल्या वर्षांचे नियोजन करीत आहे. आणि हे नियोजन … Continue reading डॉ दत्तप्रसाद दाभोळकर – एक अफलातून रसायन