#व्हाअभिव्यक्त! “मुंबईत आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण”

भालचंद्र शिरसाट ‘ए’ विभाग कुलाबा येथील न.भू.क्र. ३४७, ३४८, ३४९ एकूण क्षेत्रफळ ७२५.७५ चौ.मी. या भूभागावरील महापालिका प्राथमिक शाळा आरक्षणाबाबत जमीन मालकाने दि.२०/०१/२०२१ रोजी खरेदी सूचना बजावली आहे. सदर खरेदी सूचना ताबडतोब मंजूर करावी अन्यथा आरक्षण व्यपगत (lapse) होईल अशी प्रखर भूमिका भारतीय जनता पक्षाने सुधार समितीत घेतली. त्यावेळी शिवसेनेने मात्र सदर भूभाग हा भारग्रस्त … Continue reading #व्हाअभिव्यक्त! “मुंबईत आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण”