मृत्यूचे सापळे…आता विरारच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू!

मुक्तपीठ टीम रुग्णांना उपचारासाठी ठेवलेली रुग्णालयंच त्यांच्यासाठी मृत्यूचे सापळे ठरू लागली आहेत. भंडारा, मुंबई, नाशिक या तीन दुर्घटनांनंतर आता विरारच्या विजय वल्लभ या खासगी रुग्णालयात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अति दक्षता कक्षात होरपळून झाला आहे. तेथे असलेल्या एसीचा स्फोट झाल्यामुळे तेथे आग आगली, अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. शाह यांनी दिली आहे. … Continue reading मृत्यूचे सापळे…आता विरारच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू!