वर्धमान महावीरांची अनेकांतवादाची विवेकाधारित विचारसरणी

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी नववीत असताना ‘तीर्थंकर महावीर’ या शिर्षकाचा एक लेख वाचला होता ज्यात “अनेकांतवाद” या अत्यंत महत्वाच्या तत्वाबद्दलची संक्षिप्त चर्चा होती. या तत्वाचा साधा सरळ अर्थ असा की एकाच वेळी एखाद्या विषयाबद्दल, धारणेबद्दल, संकल्पनेबद्दल आणि घटनेच्या विश्लेषणासंबंधी एकापेक्षा अधिक मते असू शकतात. वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गावर सुद्धा … Continue reading वर्धमान महावीरांची अनेकांतवादाची विवेकाधारित विचारसरणी