मुक्तपीठ टीम
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात स्टाफ नर्स सब इंस्पेक्टर या पदावर एकूण १८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- १२वी उत्तीर्ण
- जीएनएम कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://recruitment.itbpolice.nic.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1-uW0gGfPXEJfAxKOyj1OZkyKSqzGuGy0/view