मुक्तपीठ टीम
युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच यूपीएससीने सहाय्यक प्राध्यापक (बालरोगशास्त्र) या पदासाठी १४ जागा, सहाय्यक प्राध्यापक (शरीरविज्ञान) या पदासाठी २ जागा, सहाय्यक प्राध्यापक (मानसोपचार) या पदासाठी ११ जागा, सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) या पदासाठी १ जागा अशा एकूण २८ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या विविध पदांच्या वयोमर्यादेबद्दल अर्ज करणाऱ्या उमेदवाराने तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत सूचना पहावी.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: