कार घेण्यासाठी आई-वडिलांनीच नवजात बाळाला विकले!

मुक्तपीठ टीम   उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाचा सौदा केला आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली. आजी-आजोबांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केल्यानंतर … Continue reading कार घेण्यासाठी आई-वडिलांनीच नवजात बाळाला विकले!