Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडर आणि डायरीचे अनावरण

January 12, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
राज्य विधी सेवा प्राधिकरण

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडर आणि डायरीचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित या अनावरण कार्यक्रमाला उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबईचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती पी.बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस.जे. काथावाला उपस्थित होते.

 

या टेबल कॅलेंडरमध्ये राज्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती द्वारे प्रत्येक महिन्यात आयोजित केलेल्या विशेष दिवसांची आणि इतर समान किमान कार्यक्रमांची यादी आहे. कॅलेंडरमधील प्रत्येक महिना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विशिष्ट योजनेसाठी समर्पित आहे.            

 

या सर्व योजना आणि समान किमान कार्यक्रम याद्वारे गरजू व्यक्तींची सेवा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे नियोजित समान किमान कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती आणि काही सरकारी कार्यालयांमध्ये हे टेबल कॅलेंडर वितरित केले जातील, असे न्यायमूर्ती ए.ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


Tags: Executive Chairman Justice A.A. Syedmukttpeethmumbai high courtState Legal Services Authoritytable calendar and diary unveiledकार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती ए.ए. सय्यदटेबल कॅलेंडर आणि डायरी अनावरणमुक्तपीठमुंबई उच्च न्यायालयराज्य विधी सेवा प्राधिकरण
Previous Post

डॉक्टर पिसाट गजाआड! नर्सवर भाऊ, मित्रासह सतत बलात्कार! गर्भपातही!!

Next Post

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन

Next Post
Maharashtra State Olympic Games

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!