Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात बेरोजगारी वाढली! बेरोजगारीचा दर महाराष्ट्रात सर्वात कमी, तर हरियाणात सर्वात जास्त!

काळ्या ढगाला रुपेरी किनार...रोजगार शोधणाऱ्या ८३ लाखांपैकी ४० लाखांना रोजगार मिळाला!

January 4, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
no Vacancy

मुक्तपीठ टीम

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)ने जारी केलेली नवी आकडेवारी धक्कादायक आहे. कोरोना लॉकडाऊननंतर वाढू लागलेल्या रोजगार संधी कोरोनाची गंभीरता वाढत तिसरी लाट उसळत असताना पुन्हा कमी होताना दिसत आहेत.  CMIE आकडेवारीनुसार, जिथे बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये ७.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. आधीच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये सात टक्के होता. बेरोजगारीचा हा दर गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक आहे. देशाचा विचार करता हरियाणात बेरोजगारी सर्वात जास्त तर महाराष्ट्रात सर्वात कमी आहे.

 

महाराष्ट्रात सर्वात कमी बेरोजगारी!

  • हरियाणात बेरोजगारी सर्वात जास्त
  • तेथील बेरोजगारीचा दर ३४.१ टक्के नोंदवला
  • महाराष्ट्रात सर्वात कमी बेरोजगारीचा दर ३.८ टक्के
  • बिहारच्या बेरोजगारीच्या दराबाबत बोलायचे झाले तर ते तेथे १६ टक्के
  • झारखंडमध्ये १७.३ टक्के होता. दिल्लीत बेरोजगारीचा दर ९.८ टक्के नोंदवला

 

बेरोजगारी जास्त कुठे…शहरांमध्ये की गावांमध्ये?

  • ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये ७.२८ टक्के
  • ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ७.६४ टक्के
  • डिसेंबरमध्ये शहरांमधील बेरोजगारीचा दर ९.३० टक्क्यांपर्यंत पोहोचला
  • नोव्हेंबर २०२१ मध्ये शहरांमध्ये बेरोजगारी दर ८.२१ टक्के

 

नोकरी शोधणाऱ्या ४० लाखांना रोजगार !

CMIEचे सीईओ महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये ४० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रोजगार वाढला आहे परंतु नोकरी शोधणाऱ्यांची संख्या त्याहून दुपटीपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात सुमारे ८३ लाख लोक नोकरीच्या शोधात होते. मात्र, त्यापैकी केवळ ४० लाख नोकरी शोधणाऱ्यांनाच रोजगार मिळाला.


Tags: CMIEIndiaMaharashtraUnemployment Rateबेरोजगारी दरभारतमहाराष्ट्रसीएमआयई
Previous Post

वाघांच्या संरक्षणासाठी समन्वयाने काम करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रशासनाला सूचना

Next Post

बुस्टर डोससाठी घरबसल्या बुक करा स्लॉट: कोविन अॅपवर जुन्या खात्यातून कशी करायची नोंदणी

Next Post
vaccine (6)

बुस्टर डोससाठी घरबसल्या बुक करा स्लॉट: कोविन अॅपवर जुन्या खात्यातून कशी करायची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!