मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!

मुक्तपीठ टीम मराठवाड्यात चांगला पाऊस पडल्याने जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा झाला. याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा जराही तुटवडा नसण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही झाला आहे. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली. त्याचे साइड इफेक्ट आता दिसत आहेत. जालन्याच्या घनसावंगी आणि अंबड या दोन तालुक्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगला पाऊस, अतिरिक्त ऊस! पाण्याच्या … Continue reading मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!