Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

६ कोटी तरुणांसाठी १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी! – उद्धव ठाकरे

April 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
live ut

  • महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे.
  • संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते.
  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा.
  • मागील वर्षी १ मे रोजी लॉकडाऊन होता.
  • यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही.
  • हाही काळ जाईल आणि आपण हा सुवर्ण दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करु.
  • सध्या लॉकडाऊन सदृश स्थिती आहे.
  • कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का असं विचारलंय.
  • महाष्ट्रातील नागरीक नियम पाळतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • रुग्णवाढ कमी झालीय असं नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे.
  • बंधनं लावणं सोपं आहे, पण पाळणं अवघड आहे.
  • आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले.
  • जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे.
  • राज्यासाठी गरजेच असेल तर कुणाचही अनुकरण करायला तयार आहे, मुख्मंत्री उद्धव ठाकरे
  • लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही.
  • संयम दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं.
  • आज ३० एप्रिल २०२१ ला सध्या राज्याता ६०९ प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत.
  • चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
  • काही जंबो कोरोना सेंटर उभारले आहेत.
  • राज्यात बेड्स वाढवले आहेत. जूनमध्ये ३ लाख ३६ हजार होते. आता ४ लाख ३१ हजार आहेत.
  • राज्यात आयसीयू बेड्स ११८८२ होते आता २८९०० बेड्स आहेत.
  • जूनमध्ये ३७४४ वेंटिलेटर्स होते. सध्या ११ हजार व्हेंटीलेटर्स आहेत.
  • डॉक्टर,नर्सेस वाढवणे कठीण आहे.
  • रुग्णांमध्ये वाढ झाली तरमात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता
  • सध्या रेमडेसिविरची मागणी वाढली आहे.
  • ५० हजार इंजेक्शनची गरज आहे.
  • केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या वाटपाचं नियोजन स्वत:कडे घेतलं आहे.
  • सुरुवातीला केंद्राने २६ हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती.
  • मागणी केल्यानंतर आता केंद्राने ४३ हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केलं.
  • सध्या ३५ हजाराच्या आसपास रोज इंजेक्शन मिळत आहेत.
  • गरज असेल तर रेमडेसिविरचा वापर करावा.
  • जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.
  • कोरोनाची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही.
  • लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते.
  • गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे.
  • गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोरोना सेंटर्स उभारणार आहोत.
  • दररोज पन्नास हजार रेमडिसिविरर आपल्याला लागतात.
  • ऑक्सिजनला रुग्णाजवळ नेता येत नसेल तर रुग्णाला ऑक्सिजन प्लांटजवळ नेतो
  • रोज जवळपास तीन लाखाच्या आसपास टेस्ट करतो
  • कोरोना सेंटरचं ऑडिट करायला सांगितलं आहे
  • १००० बेड्सची व्यवस्था करत आहेत.
  • २७५ ऑक्सिजन प्लांट उभारत आहोत.
  • ६० ते ७० टक्के आरटीपीसीआर टेस्ट आहेत.
  • उरलेल्या अँटिजन टेस्ट आहेत.
  • तिसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगतायत.
  • तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही.
  • उद्योजकांना तिसऱ्या लाटेच्या तयारी करायला सांगितलं आहे.
  • काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?
  • काही ठिकाणी नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात.
  • नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली.
  • पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे ऑडिट करण्याचे सांगितले आहे.
  • दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.
  • निर्बंधाच्या काळात सुमारे साडे पाज हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
  • शिभोजन थाळी मोफत दिली जाते.
  • आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ भेटला आहे.
  • सध्या ८९० शिवभोजन केंद्र सुरु झाले आहेत.
  • ७ कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे.
  • ६ कोटी नागरीकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी आहे.
  • केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या.
  • महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे.
  • कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू.
  • राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण.
  • देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे.
  • दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत.
  • १२ कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे.
  • उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय.
  • कोविन अॅप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार.
  • मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली अॅपची परवानगी द्या, ते अॅप केंद्राशी कनेक्ट करा.
  • अॅपवर नोंदणी करुन, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा.
  • महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे.
  • साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल.
  • लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये.
  • उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही.
  • माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे.
  • आपली पूर्ण तयारी झाली आहे.
  • सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका
  • लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल.
  • आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत.
  • त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत.
  • आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे.
  • आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे.
  • आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु.
  • जी मदत जाहीर केली त्याची अंमलबजावणी करत आहोत.
  • कामगार वर्गाच्या युनियन लिटरशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे.
  • मला खात्री आहे. तिसरी लाट थोवण्यात यश येणार याची खात्री आहे.

Tags: CM Udhav thackerayLivelockdownremdesivir injectionvaccinationकेंद्र सरकारकोरोनामहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरेमडेसिविरलसीकरणलाईव्ह संवादलॉकडाऊनशिवभोजन
Previous Post

आज ६२ हजार ९१९ नवीन रुग्ण, ६९ हजार ७१० बरे झाले!

Next Post

कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील निराधार मुलांना अधिक दोन वर्षे राहता येणार

Next Post
yashomati

कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील निराधार मुलांना अधिक दोन वर्षे राहता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!