देशभरात ‘सेक्सटॉर्शन’ टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!

मुक्तपीठ टीम देशभरात सायबर फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही एक नवा गुन्हा वाढत चालला आहे, तो आहे सेक्सटॉर्शनचा! ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुण किंवा मध्यमवयीन पुरुषांना लक्ष्य करत ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे वाढत आहेत. राजस्थानमधील मेवात भागातून सेक्सटॉर्शन टोळीच्या दोन सूत्रधारांना अटक झाली आहे. या टोळीने देशभरातील २००हून अधिक लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये … Continue reading देशभरात ‘सेक्सटॉर्शन’ टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!