राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट मुंबई उच्च न्यायालयाने अखेर महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. हा दिलासा राजकारण्यांना दिलेल्या सल्ल्याच्या रुपात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबाबत धुळे पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांविषयीचे शब्द योग्य … Continue reading राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?