“माझ्या आयुष्याची कलाकृती भस्मसात झाली…” शिल्पकार विनोद येलारपूरकरांची आर्त हाक

मुक्तपीठ टीम “मोठ्या कष्टाने आयुष्यभर साकारलेली कलाकृती जळून खाक झाली. आजवर साकारलेल्या अनेक शिल्पे, मूर्ती, साचे, मोल्ड यासह सगळे काही जळाले. या घटनेने माझी कलेची तपश्चर्या भस्मसात झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात ओढवलेल्या या संकटामुळे सगळेच हरवून बसलो आहे. पण पुन्हा जिद्दीने उभा राहायचे आहे, त्यात आपली मोलाची साथ हवी आहे,” अशी भावना प्रसिद्ध … Continue reading “माझ्या आयुष्याची कलाकृती भस्मसात झाली…” शिल्पकार विनोद येलारपूरकरांची आर्त हाक