मुक्तपीठ टीम
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक मोटर व्हेईकल, एमआरएसी, टर्नर, वेल्डर जी अॅंड ई, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, सेक्रेटेरियल असिस्टंट, इलेक्ट्रोप्लेटर, प्लंबर, मेकॅनिक डिझेल, मरीन इंजिन फिटर, वूड शिपराईट, टूल अॅंड डाई मेकर, पेंटर, पाईप फिटर, फाउंड्रीमन, टेलर, मशिनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, सिव्हिल ड्राफ्ट्समन या ट्रेडमध्ये एकूण २३० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण कोची आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण
- ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अॅडमिरल अधीक्षक, अॅप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची- ६८२००४
अधिक माहितीसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/15ifx5ll05JiE5MSeKClWo5tJVB4b9gI9/view