“सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकावं!” खडसावणाऱ्या शास्त्रज्ञाचा राजीनामा

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाविरोधात लढ्याला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ विषाणू शास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोना जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मार्चमध्येच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल इशारा दिला होता. “मोदी सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकले पाहिजे” यावर त्यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून खडसावले होते. भारतामधील कोरोना … Continue reading “सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकावं!” खडसावणाऱ्या शास्त्रज्ञाचा राजीनामा