Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुका पावलेल्याच! दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच!

April 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
petrol diesel

मुक्तपीठ टीम

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामानान्यांच्या खिशाला आग लागत असते. पण आज सतत दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी बंगालच्या निवडणुकीचे काही टप्पे बाकी आहेत. त्यामुळे हा महिनभर तरी दरवाढीची भीती नाही, असे मानले जात आहे. कारण निवडणुकांपासून दरवाढ झालेली नाही.

पेट्रोलियम कंपन्यानी गेल्या मंगळवारी इंधनाच्या दरात घट केली होती. तेव्हा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २२ पैसे तर डिझेलच्या दरात २३ पैसांनी घट केली होती. त्यानंतर दरात बदल झालेले नाही. सतत दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेल

  • मुंबईमध्ये पेट्रोल ९६.५६ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८८.०६ रुपये प्रति लीटर
  • दिल्लीत पेट्रोल ९०.५६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८०.८७ रुपये प्रति लीटर.
  • कोलकत्तामध्ये पेट्रोल ९०.७७ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८३.७५ रुपये प्रति लीटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल ९२.५८ रुपये प्रति लीटर तर डीझेल ८५.५८ रुपये प्रति लीटर

पुढील दिवसात होणार आणखीण घट

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. पण आपल्याकडे त्याचे प्रतिबिंब क्वचितच घटण्यात उमटते. वाढ मात्र नित्य मानली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्याने लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात पुढे आणखीन घट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कसे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर

  • पेट्रोल-डिझेलच्या मुळ किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य कर जोडल्यास याची किंमत जवळपास दुप्पट होते.
  • जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपयांनी मिळेल.
  • परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघांनाही हा कर काढून टाकता येणार नाही. कारण सर्वात जास्त उत्पादन हे सरकारला यातून मिळते.

Tags: petrol and dieselआजचे दरकेंद्र सरकारपेट्रोल-डिझेल दरराज्य सरकार
Previous Post

मोदींनी जवळ घेतल्यावर टोपीवाल्याने काय सांगितलं असेल?” छायाचित्र मोदींचे, शब्द ओवेसींचे!

Next Post

कोरोना रोखण्याचे ब्रिटनचे मॉडेल = लॉकडाऊन + जलद लसीकरण

Next Post
Britain model

कोरोना रोखण्याचे ब्रिटनचे मॉडेल = लॉकडाऊन + जलद लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!