मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
शुक्रवार, २३ एप्रिल २०२१
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
पोटात बाळ…तरीही कोरोना संकटात ‘त्या’ डीएसपी रस्त्यावर!
आलिशान गाडी विकून मदत करणारा मुंबईचा ऑक्सिजनमॅन
फलटणमध्ये सरकारची वाट न पाहता १०० बेडचे कोरोना सेंटर
कोरोना संकटात पल्स ऑक्सिमीटर कसा वापराल?
नोकरी-धंदा-शिक्षण
वसई विरार महानगरपालिकेत २०० जागांसाठी भरती