पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! न्यायालयाने पतीला ठणकावले!!

मुक्तपीठ टीम   मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार, पत्नीची तंबाखू खाण्याचे व्यसन जरी वाईट असली तरीही तिला घटस्फोट देण्यासाठी हे कारण पुरेसे नाही, असे मत व्यक्त करीत खंडपीठाने २१ जानेवारी २०१५ रोजी नागपूर फॅमिली कोर्टाने दिलेला निर्णयही फेटाळून लावला.   न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या … Continue reading पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! न्यायालयाने पतीला ठणकावले!!