Thursday, June 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मार्ट फोन खरेदी करताय…’हे’ मुद्दे विसरू नका!

August 27, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
5G smartPhone

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही नवीन ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. तुम्ही नवा स्मार्ट फोन खरेदी करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 5G टेक्नॉलॉजी आता खूपच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणून नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करतेवेळी खास काळजी घ्या. नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी पुढील मुद्द्यांवर नक्की विचार करा.

 

तुलना करून वेग तपासा

  • आताच्या काळात ४ जी तुलनेत ५ जी स्मार्टफोची किंमत जास्त आहे.
  • ५ जी खरेदी करताना तो ४जी च्या तुलनेत फास्ट आहे की नाही, हे तपासा.
  • ५जी ची किंमत ४जी च्या तुलनेत दुप्पट आहे.
  • तसंच ५जी नेटवर्क वापरण्यासाठी महाग रिचार्जची गरज आहे.
  • त्यामुळे ५जी खरेदी करताना याचा विचार करा.

 

फोन किती बँडवर चालणार?

  • भारतामध्ये ५जी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे.
  • भारतामध्ये ५ जी नेटवर्क रोलआऊट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, हे स्मार्टफोन कंपन्यांना चांगलंच माहित आहे.
  • काही कंपन्या सिंगल बँडवाले ५जी स्मार्टफोन आणतायत, जे भविष्यातील टेक्नॉलॉजीसाठी सक्षम नसू शकतात.

 

फोनची फ्रिक्वेंसी नक्की तपासा!

  • भारतात सध्या ५जी नेटवर्क उपलब्ध नाही.
  • त्यामुळे रेडियो फ्रिक्वेंसीवाले ५जी स्मार्टफोन खरेदी करु नका.
  • सब-६ जीएचझेड ५जी फ्रिक्वेंसीवाले स्मार्टफोन खरेदी करणे जास्त चांगलं होईल.
  • नेटवर्कमध्ये जास्त कवरेज एरिया मिळतो.
  • फ्लॅगशिपफोनसारखे सॅमसंग गॅलेक्सी एस१० ५जी सब-६ जीएचझेड ५जीला सपोर्ट करत नाही.

 

बॅटरी लाईफ किती?

  • ५जी स्मार्टफोनमध्ये ४जी च्या तुलनेत जास्त गरण होण्याची समस्या आहे.
  • बॅटरीही लवकर संपते, अशा तक्रारी आहेत.
  • नवीन ५जी फोन खरेदी करताना फोनच्या बॅटरी लाईफबद्दल जरूर माहिती घ्या.
  • ५जी टेक्नोलॉजीमध्ये डेटा रिसिविंग करताना जास्त बॅटरी खर्च होते. जास्त बॅटरीवाले ५ जी स्मार्टफोनला खरेदी करणं चांगला ऑप्शन आहे.

 

सपोर्ट प्रोसेसर

एक चांगल्या ५ जी स्मार्टफोनसाठी चांगल्या प्रोसेसरची गरज सुद्धा असते. अशामध्ये नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करताना लक्ष दिले पाहिजे की जो स्मार्टफोन घेणार आहोत तो डेडिकेटेड ५जी प्रोसेसर सपोर्टसोबत येतो किंवा नाही. ग्राहकांनी ५जी प्रोसेसर सपोर्टवाल्या स्मार्टफोन खरेदीला पसंती दिली पाहिजे.


Tags: ५ जी स्मार्टफोन5g smartphone5G टेक्नॉलॉजी
Previous Post

सोनू सूद-अरविंद केजरीवाल भेट, इंकार करूनही राजकारण प्रवेशाची चर्चा जोरात!

Next Post

देशाला पहिल्यांदाच महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता!

Next Post
BV nagarathna

देशाला पहिल्यांदाच महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!