Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

गुळवेल वापरण्यासाठी सुरक्षित! आयुष मंत्रालयाचं स्पष्टीकरण!

'टिनोस्पोरा क्रिस्पा'सारख्या तशाच दिसणाऱ्या प्रजाती प्रतिकूल परिणाम करू शकतात

October 6, 2021
in featured, Trending, घडलं-बिघडलं
0
Tinospora cordifolia

मुक्तपीठ टीम

आयुष मंत्रालयाने अलिकडेच समाज माध्यम आणि काही वैज्ञानिक नियतकालिकां मध्ये गुडुची अर्थात गुळवेलीच्या (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापराच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेतली आहे.

 

गुडुची अर्थात गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापरण्यास सुरक्षित आहे मात्र  टिनोस्पोरा क्रिस्पा सारख्या तशाच दिसणाऱ्या काही वनस्पती हानिकारक असू शकतात हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे. गुडुची ही एक लोकप्रिय ज्ञात वनौषधी आहे, जी गुळवेळ (गिलोय) म्हणून परिचित आहे आणि आयुष प्रणालींमध्ये दीर्घकाळापासून उपचारांमध्ये ती वापरली जात आहे.

 

गुडुची अर्थात गुळवेलीची (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) सुरक्षा आणि परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी प्रमुख नियतकालिकांमध्ये  मोठ्या प्रमाणात संशोधनपर माहिती प्रकाशित झाली आहे. तिचे  यकृत -संरक्षण विषयक  गुणधर्म देखील सिद्ध झाले आहेत. विविध उपचारांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो आणि  विविध लागू तरतुदींनुसार पद्धती नियंत्रित केल्या जातात.

 

टिनोस्पोराच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत आणि केवळ टिनोस्पोरा कॉर्डिफोलियाचा उपयोग उपचारांमध्ये केला जावा, टिनोस्पोरा क्रिस्पा सारख्या तशाच दिसणाऱ्या प्रजाती प्रतिकूल परिणाम  करू शकतात असे आढळून आले आहे .

 

या वनस्पती प्रजातींबद्दल खाली माहिती दिली आहे-

Plant part Tinospora cordifolia Tinospora crispa
Stem
  • Green in colour
  • Not having small rounded projections
  • No milky secretion
  • Greenish grey in colour
  • Having small rounded projections
  • milky secretion
Leaves
  • heart shaped with

groovy notch at the base

  • heart shaped with no

groovy notch at the base

Petals
  • Six in number
  • Three in number
Drupes (Bunch of fruit)
  • Spherical or ball shaped
  • red in colour
  • Ellipsoid or rugby ball like shaped
  • Orange in colour
Photograph of the plant tinospora cordifolia IMG-20210929-WA0001

अशाप्रकारे,  गुळवेल हे एक सुरक्षित आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे, मात्र  योग्य, नोंदणीकृत आयुष डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिचा वापर करावा असे पुन्हा पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे.

 

आयुष मंत्रालयाकडे फार्माकोव्हिजिलन्सची एक सुस्थापित प्रणाली (आयुष औषधांपैकी  संशयास्पद प्रतिकूल औषध परिणामांच्या अहवालासाठी)आहे , त्याचे  संपूर्ण भारतात जाळे विस्तारलेले  आहे. आयुष औषध घेतल्यानंतर कोणतीही संशयास्पद प्रतिकूल परिणाम झाल्यास  जवळच्या फार्माकोविजिलेंस सेंटरला आयुष चिकित्सकाकडून त्याबाबत कळवले जाते.  म्हणूनच असा  सल्ला दिला जातो की आयुष औषध आणि उपचार फक्त नोंदणीकृत आयुष डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्यानेच घ्यावे.

 


Tags: Ayush mantralayhealthTinospora cordifoliaआयुष मंत्रालयगुळवेल
Previous Post

घरगुती गॅस सिलिंडर महागले…मुंबईत आता सिलिंडरची किंमत ८९९.५०!

Next Post

“राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha CM

"राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!