खते, बियाणे, उत्पादक कंपन्या…आज शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी काय ठरवलं?

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात सरकारने घेतलेल्या शेतकऱ्यांविषयक तीन महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. हे निर्णय खरीब हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते आणि शेती माल उत्पादक कंपन्यांबद्दलचे आहेत. या एकाच बातमीत शेतकऱ्याविषयीची तीन निर्णय वाचा:   शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही राज्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते व युरीयाचा तुटवडा … Continue reading खते, बियाणे, उत्पादक कंपन्या…आज शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी काय ठरवलं?