महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

मुक्तपीठ टीम   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्हयांना वेगवेगळया श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री … Continue reading महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार