‘व्हेलेटाइन डे’ आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!

मुक्तपीठ टीम ‘व्हॅलेटाइन डे’ आला की तरुणांच्या प्रेमाला जसा बहर येतो तसा फुल उत्पादकांचा चेहराही खुलतो मात्र यंदाच्या वर्षी मार्केट मध्ये गुलाब फुलांना अपेक्षित दर मिळत नसल्याने लॉकडाउनच्या फटक्यानंतर आताही शेतकऱ्यांना आर्थिक फटक्याला सामोरे जावा लागत आहे.   शिर्डी साईबाबांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात हार फुले वाहीली जातात, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळे तब्बल ९ महीने साईबाबांचे … Continue reading ‘व्हेलेटाइन डे’ आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!