जगातील सर्वात जुनं जीवाश्म भारतात, भीमबेटकाच्या गुहेत सापडलं

मुक्तपीठ टीम   मध्यप्रदेशातील भीमबेटका येथे जगातील सर्वात जुन्या जीवाश्मांपैकी एक जीवाश्म सापडला आहे. भीमबेटका येथील ऑडिटोरियम गुहेत ५७० दशलक्ष वर्षापूर्वीचा डिकिंन्सोनिया हा जगातील सर्वात जुना जीवाश्म असावा, असा संशोधकांचा विश्वास आहे.   गोंडवाना रिसर्च या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या फेब्रुवारीच्या आवृत्तीत हा शोध प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी दर्शवलेल्या आवृत्तीत डिकिंसोनिया जीवाश्मांची लांबी चार फूटपेक्षा जास्त आहे. … Continue reading जगातील सर्वात जुनं जीवाश्म भारतात, भीमबेटकाच्या गुहेत सापडलं