शक्तिशाली ‘चिप’चा शोध, व्यसन, नैराश्यापासून मुक्ती, पार्किन्सनशीही लढणार

मुक्तपीठ टीम   कोरियन शास्त्रज्ञांनी रोगांशी लढण्यात उपयोगी ठरणाऱ्या एका चिपचा शोध लावला आहे. ही चिप व्यसन मुक्त होण्यास मदत करेल. तसेच नैराश्याला दूर पळवेल. ही चिप पार्किन्सन रोगाशीही लढण्यासाठीही उपयोगी ठरेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,  या चिपचे मेंदूत प्रत्यारोपण केले जाईल. ही ब्लूटूथच्या मदतीने मोबाईलद्वारे नियंत्रित केली जाईल.   शरीरात अशा प्रकारचे उपकरण प्रत्यारोपण केल्यानंतर काही … Continue reading शक्तिशाली ‘चिप’चा शोध, व्यसन, नैराश्यापासून मुक्ती, पार्किन्सनशीही लढणार