Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी अल्पभूधारक शेतकऱ्याची लेक…मेहनत आणि चिकाटीने अखेर झाली डॉक्टर!

January 20, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
punam

मुक्तपीठ टीम

 

नांदेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगांव महादेव गावातील ही लेक आहे. गावातील अल्पभुधारक शेतकरी रामराव आणि सुनिता कल्याणकर यांची पूनम ही मुलगी. तिने अपार मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अखेर डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले. पूनम ही पिंपळगांव महादेव येथील पहिली महिला डॉक्टर आहे. आता ती आंबेजोगाईला पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला स्त्री रोग तज्ज्ञ व्हायचे आहे. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे हे आईचे स्वप्न साकारण्यासाठी पूनमने घेतलेले परिश्रम प्रेरणादायी आहेत. पूनमविषयी सर्व माहितीसाठी www.muktpeeth.com च्या चांगल्या बातम्या कॅटेगरीला भेट द्या.

 

पूनमने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत घेतले. ती पाचवी ते दहावी सावित्रीबाई फुले हायस्कुलमध्ये शिकली. दहावी मध्ये ९५ टकके, बारावी यशवंत कॉलेज नांदेड ८४ टक्के, नीट परीक्षेत ४७४ मार्क मिळवले. एम.बी.बी.एस.ची पदवी तिने प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केली. आता नीट पी जी २०२० मध्ये ६६० गुण घेत, एम.एस.ओ.बी.जी.वाय. शिक्षणासाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ज्ञ शिक्षण घेत आहे. घवघवीत यश मिळवत आपल्या तिने आईचे स्वप्न सत्यात उतरविले.

 

आई सुनिता व वडील रामराव कल्याणकर यांनी काटकसर करत आपल्या मुलांना शिकवले. मुला-मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी दुर्लख होऊ दिले नाही. त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांना सातत्यानी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे बाळकडू पाजले. लेकीच्या या यशामुळे मात्र त्यांचे कष्ट सार्थकी  लागले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Became a doctornandedनांदेडपिंपळगांव
Previous Post

‘पवार-ठाकरे-यादव’ नेतृत्व, नव्या राष्ट्रीय महाआघाडीचा प्रयत्न

Next Post

हिमालयात पाणीटंचाई! लडाखमध्ये पाण्यासाठी बर्फाचा स्तुपाचा लोकल जुगाड!!

Next Post
himnag

हिमालयात पाणीटंचाई! लडाखमध्ये पाण्यासाठी बर्फाचा स्तुपाचा लोकल जुगाड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!