मुक्तपीठ टीम
ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स पदासाठी भरती आहे. ही भरती ५२ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नर्सिंग कोर्स करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: