ऑक्सिजन टंचाईवर मात करणार तेजस लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान

मुक्तपीठ टीम   भारताच्या तेजस लढाऊ विमानामध्ये वापरल्या जाणार्‍या ऑन-बोर्ड ऑक्सिजन तंत्रज्ञानाचा उपयोग आता ऑक्सिजन सिलिंडर्सची तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी करणं शक्य आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ती कमतरता दूर करण्याचा उपाय म्हणून डीआरडीओने एसपीओ २ पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे. ज्याचा उपयोग अत्यधिक उंचीच्या ठिकाणी पोस्ट … Continue reading ऑक्सिजन टंचाईवर मात करणार तेजस लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान