‘बाहुबली’ प्रभासच्या ‘राधे श्याम’ चा टीझर प्रदर्शित

मुक्तपीठ टीम   दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या ‘राधे श्याम’ चा टीझर रिलीज झाले आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त या रोमँटिक चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करुन निर्मात्यांनी चाहत्यांना भेट दिली. प्रभास, पूजा आणि निर्मात्यांनी ५२ सेकंदाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ३० जुलै जाहीर केली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस हा चित्रपट … Continue reading ‘बाहुबली’ प्रभासच्या ‘राधे श्याम’ चा टीझर प्रदर्शित