टीसीएसने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा वाढवला कर्मचाऱ्यांचा पगार

मुक्तपीठ टीम आता सगळीकडे कोरोना महामारीमुळे पगार कपातीच्या बातम्या समोर येत आहेत, परंतु टाटा कंपनीची ही एक चांगली बातमी आहे. कोरोना साथीच्या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीने सन २०२१-२२ या वर्षात कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली आहे.   सहा महिन्यांपूर्वीही कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती, पगार वाढविण्याची आता ही दुसरी वेळ … Continue reading टीसीएसने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा वाढवला कर्मचाऱ्यांचा पगार