तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा

मुक्तपीठ टीम   अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केले आहे. चक्रीवादळ वेगवान असून ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठिकाणी याचा यासह काही ठिकाणी जाणवला आहे. अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यांसह घरांची आणि झाडांची पडझड पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा … Continue reading तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा