अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रात काय परिणाम?
मुक्तपीठ टीम येत्या काही दिवसात अरबी समुद्रात ताऊते चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात निर्माण होऊन तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी … Continue reading अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रात काय परिणाम?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed