चक्रीवादळ कोकणाकडून गुजरातच्या दिशेने, आणखी दोन दिवस सावधानतेचा इशारा

मुक्तपीठ टीम भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना सध्या कोरोनासोबतच ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रात पोहचलेले या चक्रीवादळाचा मोठा फटका राज्याला बसण्याची शक्यता कमी असली तरी कमालीची दक्षता घेतली जात आहे. दर तासाला अधिक जोर पकडणारे हे चक्रीवादळ सध्या कोकण किनारपट्टीकडून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात … Continue reading चक्रीवादळ कोकणाकडून गुजरातच्या दिशेने, आणखी दोन दिवस सावधानतेचा इशारा