Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांची जबाबदारी टाटांची!

May 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
TATA Steel

मुक्तपीठ टीम

देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या तसंच देशवासियांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या टाटा ग्रुपचं नाव सन्मानाने घेतलं जातं. कोरोनाच्या या कठीण काळातही टाटा ग्रुपने बजावलेली भूमिका ही मोलाची आहे. अशातच टाटा स्टीलने त्यांचे कर्मचारी आणि कुटुबियांसाठी आखणी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टाटा स्टिलच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला कर्मचाऱ्याच्या ६० वर्षवयापर्यंत म्हणजेच निवृत्तीपर्यंतचं संपूर्ण वेतन दिलं जाईल. तसंच कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही कंपनीद्वारे केला जाईल. कुटुबियांची आरोग्य सेवा आणि निवासाच्या सुविधेची जबाबदारीही कंपनीची असेल.

 

#TataSteel has taken the path of #AgilityWithCare by extending social security schemes to the family members of the employees affected by #COVID19. While we do our bit, we urge everyone to help others around them in any capacity possible to get through these tough times. pic.twitter.com/AK3TDHyf0H

— Tata Steel (@TataSteelLtd) May 23, 2021

 

पदवीपर्यंतचा संपूर्ण खर्च उचलणार

फ्रंटलाईन कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलांचा देशभरात कुठेही पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च कंपनीद्वारे केला जाईल. आतापर्यंत फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना पेन्शनसारख्या सुविधा मिळत आहेत. मात्र खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांबाबत असा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. त्यात कोरोना काळात टाटा स्टिलने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.


Tags: #AgilityWithCare#TataSteeltata groupटाटा ग्रुपटाटा स्टिल
Previous Post

“मोदीजी, ३ लाख ३२ हजार कोटींचं काय झालं? लसी तरी विकत घ्या!”

Next Post

कोरोनावर उपचारासाठी आणखी एक औषध आता भारतातही उपलब्ध

Next Post
cipla-roche

कोरोनावर उपचारासाठी आणखी एक औषध आता भारतातही उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!