टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

मुक्तपीठ टीम टाटा मोटर्सने आपली नवीन टाटा सफारी भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही प्रचंड चर्चेत होती. तसेच या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेतील किंमत १४.६९ लाख रुपये इतकी निश्चित केली असून या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिअंटची किंमत २१.४५ लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीकडून सफारीची प्री बुकिंग आधीच सुरु करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक … Continue reading टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..